परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 16 : महाराष्ट्र शासनाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण जाहीर केले आहे. तरी या प्रवर्गातून शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग समिती कार्यालयात परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शरद कुलकणी, उपायुक्त उमेश घुले, संशोधन अधिकारी सचिन साळे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'