जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 83.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 376.347 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.12 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 5 हजार 760.932 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-59.8160, अरुणा -16.2900, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे- 2.648, ओटाव- 2.076, देंदोनवाडी – 0.684, तरंदळे -3.147, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.253, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक- 1.343, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.281, दाभाचीवाडी- 1.744, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.330, कारिवडे – 1.217, धामापूर – 1.441, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.215, ओझरम – 1.819, पोईप – 0.776, शिरगाव – 0.572, तिथवली – 1.614, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.723, वर्दे-0.000, कोकीसरे-0.521, नानीवडे- 0.686, सावडाव-0.339, जानवली-0.834 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment