जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.553 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.26 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 433 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.6540, अरुणा -24.5400, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648, नाधवडे- 2.387, ओटाव- 2.320, देंदोनवाडी – 0.601, तरंदळे - 2.537, आडेली- 1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.443, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक- 1.470, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.416, दाभाचीवाडी- 1.865, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.330, कारिवडे – 1.343, धामापूर – 1.191, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.339, ओझरम – 1.819, पोईप – 0.746, शिरगाव – 0.622, तिथवली – 1.723, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.812, वर्दे-0.000, कोकीसरे - 0.596, नानीवडे (महाजनवाडी) - 0.767, सावडाव-0.339, जानवली-0.834. नानीवडे (वाईकरवाडी) - 0.299 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment