जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 370.227 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.76 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 4 हजार 476 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 59.5770, अरुणा -22.0500, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648, नाधवडे- 2.495, ओटाव- 2.238, देंदोनवाडी – 0.656, तरंदळे - 2.729, आडेली- 1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.380, हातेरी- 1.960, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक- 1.444, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.352, दाभाचीवाडी- 1.841, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.264, कारिवडे – 1.318, धामापूर – 1.391, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.296, ओझरम – 1.819, पोईप – 0.746, शिरगाव – 0.615, तिथवली – 1.723, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.780, वर्दे-0.000, कोकीसरे-0.596, नानीवडे (महाजनवाडी) - 0.712, सावडाव-0.339, जानवली-0.834. नानीवडे (वाईकरवाडी) - 0.299 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment