जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 359.140 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.28 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 589.868 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 59.3370 (60.54), अरुणा -30.4327 (39.43), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.135 (48.89), ओटाव- 2.482 (53.03), देंदोनवाडी – 0.384 (3.92), तरंदळे - 2.255 (49.47), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2-521 (78.78), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.522 (63.26), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.480 (59.11), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.141 (46.74), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.704 (60.53), शिरगाव – 0.644 (40.71), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 0.780 (38.27), वर्दे-0.000 (00), कोकीसरे - 0.640 (35.25), नानीवडे (महाजनवाडी) - 0.767 (42.92), सावडाव-0.339 (14.07), जानवली-0.834 (33.46), नानीवडे (वाडेकरवाडी) - 0.299 (16.68) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment