जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 375.899 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.2 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 5 हजार 623 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-59.3370, अरुणा -7.4914, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे- 2.533, ओटाव- 1.725, देंदोनवाडी – 0.940, तरंदळे -3.147, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.001, हातेरी- 1.960, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-1.198, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.141, दाभाचीवाडी- 1.566, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.555, कारिवडे – 1.105, धामापूर – 1.791, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.072, ओझरम – 1.819, पोईप – 0.853, शिरगाव – 0.490, तिथवली – 1.458, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.626, वर्दे-0.000, कोकीसरे-0.319, नानीवडे- 0.487, सावडाव-0.298, जानवली-0.834 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment