नेहरु युवा केंद्रार्फे जागतिक लोकसंख्या दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का): नेहरु युवा केंद्रातर्फे 11 जूलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा देशपांडे,या उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित युवकांना लोकसंस्खा नियंत्रित करण्यासठी सरकार कडून कोणत्या योजना आखल्या जातात याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहदेव पाटकर यांनी केले, नेहरु युवा केंद्र, जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी लेखा व कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर तसेच सर्व तालुका समन्वयक, युवा मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'