जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात लेखापाल पदासाठी अर्ज सादर करा
सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी लेखापाल (Accountant) 1 पद भरावयाचे आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर उमेदवारांनी दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना https://districts.ecourts.gov.in/sindhudurg या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment