मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.) : कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते 8 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी ए.एस. मोहारे यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'