उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जानेवारी ते जून शिबीरे

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.): उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जानेवार ते जून 2023 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली. जिल्ह्यातील शिबीरे कार्यालयाचे माहे जानेवारी ते जून 2023 या कालावधीकरिता वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. माहे जानेवारी 2023 मध्ये देवगड 2, कणकवली-3, मालवण -10, वेगुर्लां-11, सावंतवाडी-17, दोडामार्ग-18. माहे फेब्रुवारी 2023 मध्ये देवगड-6, कणकवली-7, मालवण- 14, वेगुर्लां-15, सावंतवाडी-21, दोडामार्ग-22. माहे मार्च 2023 मध्ये देवगड-6, कणकवली-8, मालवण- 14, वेगुर्लां-15, सावंतवाडी-21, दोडामार्ग- 23. माहे एप्रिल 2023 मध्ये देवगड-3, कणकवली-5, मालवण- 11, वेगुर्लां-12, सावंतवाडी-18, दोडामार्ग- 19. माहे मे 2023 मध्ये देवगड-2, कणकवली-3, मालवण- 9, वेगुर्लां-10, सावंतवाडी-15, दोडामार्ग- 16. माहे जुन 2023 मध्ये देवगड-5, कणकवली-6, मालवण- 13, वेगुर्लां-14, सावंतवाडी-20 दोडामार्ग- 21 होतील. या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'