राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता(प्रगती) अभियान व स्पर्धेत सहभागी व्हा

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पोर्टल विकसित करण्यात आले असून या pragatiabhiyan.maharashtra.gov.inअशी या संकेतस्तळाची लिंक आहे. स्पर्धेकरिता सर्व स्तरावर अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक 16 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2022 आहे. तरी या अभियानामध्ये जिल्हा उपविभाग, तालुका, नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर सुरु करुन त्यात आपल्या अधिनस्त कार्यालयांना सर्व शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना स्वंयसेवी संस्था व प्रशिक्षण संस्था यांना सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'