जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 416.675द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 93. 14 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 423.720 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 90.1510 (91.97), अरुणा – 77.0606 (99.84), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.959 (67.74), ओटाव- 4.128 (88.21), देंदोनवाडी – 1.724(17.59), तरंदळे – 3.741 (82.08), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.220 (92.27), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.441 (97.48), दाभाचीवाडी- 2.368 (97.81), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.307 (99.01), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 2.141 (87.71), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.188 (88.72), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.609 (52.36), शिरगाव – 1.023 (64.66), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.217 (76.84), शिरवळ- 1.054 (51.71), वर्दे-0.095 (6.11) कोकीसरे – 1.110 (61.13), नानीवडे (महाजनवाडी) – 1.274 (71.29), सावडाव-0.907 (37.64), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.708 (39.98) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment