सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) – सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.
* सोबत फोटो जोडला आहे.
00000
Comments
Post a Comment