दो बुंद जिंदगी के.. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस प्रारंभ

सिंधुदुर्ग दि. २७(जिमाका)- येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांच्‍या हस्‍ते पोलिओचा डोस पाजून पल्‍स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला.           यावेळी जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी बालकांना घेऊन आलेल्‍या मातांना गुलाब पुष्‍प देऊन त्‍यांचे स्‍वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉ. संदेश कांबळे,  जिल्हा क्षयरोग अधिकारी  हर्षल जाधव, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अविनाश नलावडे तसेच आरोग्‍य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.         ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'