माहे फेब्रुवारीकरिता मंजूर केरोसीन नियतन सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.) – माहे फेब्रुवारी 2022 करिता जिल्ह्यासाठी 132 किलोलीटर केरोसीन नियतन प्रति टॅंकरच्या प्रमाणात मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दीप्ती धालवलकर यांनी दिली. तालुकानिहाय मंजूर केरोसीन नियतन पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे किलोलीटरमध्ये आहेत. दोडामार्ग -6, सावंतवाडी - 15, वेंगुर्ला - 20, कुडाळ - 17, मालवण - 20, कणकवली - 21, देवगड - 21, वैभववाडी - 12 असे एकूण 132 किलोलीटर. 00000 वृत्त क्र. 102 किरकोळ केरोसीन विक्रीचे दर सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील किरकोळ केरोसीन विक्रीचे दर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील किरकोळ केरोसीन विक्रीचे दर 53 रुपये ते 53 रुपये 85 पैशे या दरम्यान असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दीप्ती धालवलकर यांनी दिली. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'