लोकशाही दिन रद्द

सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जि.मा.का.) : माहे जानेवारी २०२३ चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सद्या जिल्ह्यात विधानपरिषद निवडणूक २०२२ कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहिता असल्याने जानेवारी २०२३ चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'