पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु 467 उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित - सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी दि.02 (जि.मा.का): चालक पदांकरीता एकुण 2 हजार 126 उमेदवारांनी अर्ज केले होते. आज 700 उमेदवारांना मैदानी चाचणी करिता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 467 उमेदवारांनी मैदानी चाचणीला उपस्थिती लावलेली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. 4 जानेवारी 2023 पर्यंत 22 रिक्त पोलीस चालक पदाकरिता पोलीस मुख्यालय मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता दि. 05 जानेवारी पासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'