मन की बात कार्यक्रमाचे 100 व्या भागाचे रविवारी प्रसारण

सिंधुदुर्गनगरी दि.27 (जि.मा.का) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचे अर्थात ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रसारण येत्या रविवारी दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीची सर्व केंद्रे तसेच दूरदर्शन आणि न्यूज ऑन एआरआर या अॅपवर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरुनही (FM 103.6 MHz) हे प्रसारण केले जाणार आहे. अशी माहिती केंद्राच्या कार्यक्रम विभाग प्रमुख सुजाता कहाळेकर यांनी दिली. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'