12 ते 17 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा
सिंधुदुर्गनगरी दि.7(जि.मा.का): कौशल्य विकास, रोजगारव उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्धकरुन देण्यासाठी रविवार दि. 12 डिसेंबर2021 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन State Level "MEGA JOB FALR"चे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातीलउद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडितदीनद्याळ उपाध्याय स्टेट लेवल "MEGA JOB FALR" मध्ये आपली रिक्तपदे अधिसुचित करावीत. जिल्हयातीलनोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्यास्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाईकरावे, अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन शालिक पवार सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 00000
Comments
Post a Comment