कणकवली तालुक्यातील मौजे साकेडी फौजदारवाडी, मौजे फोंडा फोंडेकरवाडी व पिंपळवाडी आणि मौजे तोंडवली बोभाटेवाडी येथे कंटेन्मेंट झोन/सावंतवाडी तालुक्यातील मौजे तळवणे भाटलेवाडी व मौजे इन्सुली डोबवाडी येथे कंटेन्मेंट झोन

 कणकवली तालुक्यातील मौजे साकेडी फौजदारवाडी,

मौजे फोंडा फोंडेकरवाडी व पिंपळवाडी आणि

मौजे तोंडवली बोभाटेवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 4 :  कणकवली तालुक्यातील मौजे- साकेडी फौजदारवाडी, मौजे- फोंडा फोंडेकरवाडी 100 मीटर परिसर, मौजे-फोंडा पिंपळवाडी 50 मीटार परिसर व मौजे तोंडवली बोभाटेवाडी या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

 

सावंतवाडी तालुक्यातील मौजे तळवणे भाटलेवाडी व

मौजे इन्सुली डोबवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 4 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे-  तळवणे भाटलेवाडी 50 मीटर परिसर, मौजे इन्सुली डोबवाडी 100 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

 

सावंतवाडी तालुक्यातील मौजे दांडेली बाजारवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 4 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे-  दांडेली बाजारवाडी येथील 50 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

 

सावंतवाडी तालुक्यातील मौजे माडखोल देऊळवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 4 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे-  माडखोल देऊळवाडी येथील 50 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'