जिल्ह्यात पावसाची विश्रांती वैभववाडी तालुक्यात केवळ 2.00 मी.मी. पाऊस / कुडाळ तालुक्यातील मौजे रानबांबुळी- वायंगणकरवाडी येथे कंटेन्मेंट झोन/ कुडाळ शहरात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन / मालवण तालुक्यातील कुंभारमाठ व कोळंब गावांमध्ये कंटेन्मेंट झोन
वैभववाडी तालुक्यात केवळ 2.00 मी.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.02 : गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात वैभववाडी तालुका वगळता इतर सर्व तालुकयात पावसाने विश्रांती घेतली असून वैभववाडी तालुक्यात केवळ 2.00 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 0.250 मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 3862.744 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 0.00 (4089.00), सावंतवाडी 0.00 (4345.00), वेंगुर्ला 0.00 (3590.40), कुडाळ 0.00 (3739.55), मालवण 0.00 (4574.00), कणकवली 0.00 (3628.00), देवगड 0.00 (3199.00), वैभववाडी 2.00(3737.00), असा पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्रमांक : 1132
कुडाळ तालुक्यातील मौजे रानबांबुळी- वायंगणकरवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- कुडाळ तालुक्यातील मौजे रानबांबुळी- वायंगणकरवाडी च्या 50 मीटर परिघामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 1133
कुडाळ शहरात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- कुडाळ शहरामध्ये औदुंबरनगर घर नं. 3654, जिजामाता चौक, शिवाजीनगर घर नं. 305 व खालची कुंभारवाडी, घर नं. 993 या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 1134
कुडाळ शहरातील बाजारपेठेत कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- कुडाळ शहरामध्ये बाजारपेठ नं.2 घर क्र.402 येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 1135
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ व कोळंब गावांमध्ये कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- मालवण तालुक्यातील कुंभारमाठ, ग्रामपंचायत मधिल जरीमरीवाडी येथील घर क्र. 334 व कोळंब, ग्रामपंचायत मधिल खालचीवाडी येथील घर क्र. 109 हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 1136
मालवण तालुक्यातील आचरा गावामध्ये कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- मालवण तालुक्यातील आचरा गावामध्ये भंडारवाडी मधिल पारवाडी घर क्र. 103, गाऊडवाडी मधिल वैद्यकीय अधिकारी यांचे निवासस्थान, गाऊडवाडी मधिल मुख्यालयीन आरोग्य सेविका यांचे निवासस्थान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 1137
मालवण शहरात गवंडीवाडी- आशापार्क येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- मालवण शहरातील ग्रामिण रुग्णालय मालवण कार्यक्षेत्रातील मालवण गवंडीवाडा, आशापार्क, ब्लॉक नं. बी 003 हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 1138
मालवण तालुक्यातील गोळवण- गावडेवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 02:- मालवण तालुक्यातील गोळवण मधिल वरची गावडेवाडी येथिल घर क्र. 257 हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment