जिल्ह्यात एकूण 849 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 884 - जिल्हा शल्य चिकित्सक

 

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 05 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 849 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 884 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 132 व्यक्तींचे कोरोना तपासणी हवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.                

अ.क्र

विषय

संख्या

प्रयोगशाळा अहवाल

1

एकूण अहवाल

16,240

2

पॉजिटीव्ह आलेले अहवाल

1,757

3

निगेटीव्ह आलेले अहवाल

14,186

4

प्रतिक्षेतील अहवाल

297

5

सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण

884

6

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या

24

7

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण

849

अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती

8

अलगीकरणातील एकूण व्यक्ती 

9,220

9

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती

4,406

10

दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती

2,10,563

11

रेल्वेने जिल्ह्यात दाखल झालेले प्रवासी

3,418

12

सद्यस्थितीत सक्रीय कंटेन्मेंट झोन

213

00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'