कंटेन्मेंट झोन

 कुडाळ तालुक्यातील

मौजे ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट,

मौजे रानबांबुळी परबवाडी, मौजे ओरोस देऊळवाडी व

 मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 6 :  कुडाळ तालुक्यातील मौजे- ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट पहिला मजला, मौजे रानबांबुळी परबवाडी, मौजे- ओरोस देऊळवाडी, मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे मौजे- ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट दिनांक 15 सप्टेंबर, मौजे रानबांबुळी परबवाडी दिनांक 15 सप्टेंबर,  मौजे- ओरोस देऊळवाडी दिनांक 16 सप्टेंबर व मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी  दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे  यांनी दिले आहेत.

00000

 

कुडाळ तालुक्यातील

मौजे अणाव दाभाचीवाडी, मौजे पिंगुळी चिंदरकरवाडी व

गुढीपूर शिक्षक कॉलनी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 6 :  कुडाळ तालुक्यातील मौजे- अणाव दाभाचीवाडी 50 मीटर परिसर, मौजे पिंगुळी चिंदरकरवाडी 50 मीटर परिसर व मौजे पिंगुळी गुढीपूर शिक्षक कॉलनी 50 मीटर  या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे मौजे- अणाव दाभाचीवाडी दिनांक 14 सप्टेंबर 2020 आणि मौजे पिंगुळी चिंदरकरवाडी व गुढीपूर शिक्षक कॉलनी दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे  यांनी दिले आहेत.

00000

 

कणकवली तालुक्यातील

मौजे आंनदनगर कासार्डे तिठ्ठा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 6 :  कणकवली तालुक्यातील मौजे- आंनदनगर कासार्डे तिठ्ठा या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

 

देवगड तालुक्यातील

मौजे जामसंडे साईल प्राईड येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 6 :  देवगड तालुक्यातील मौजे- जामसंडे साईल प्राईड या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

 

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'