जिल्ह्यात एकूण 1 हजार 761 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 119

-         जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 19 जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 761 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तींचे कोरोना तपासणी हवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

अ.क्र

विषय

संख्या

प्रयोगशाळा अहवाल

1

एकूण अहवाल

22,353

2

पॉजिटीव्ह आलेले अहवाल

2,938

3

निगेटीव्ह आलेले अहवाल

18,386

4

प्रतिक्षेतील अहवाल

1,029

5

सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण

1,119

6

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या

58

7

डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण

1,761

अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती

8

गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 

8,335

9

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती

12,731

00000



Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'