कंटेन्मेंट झोन

 मौजे सावंतवाडी येथील सबणीसवाडा व  

खासकीलवाडा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 7 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे- सावंतवाडी सबणीसवाडा येथील म्युनिसिपल घर क्र. डी-61 मधील चाहूबाजूचे 35 चौ.मी.,  घर क्र. डी-62 मधील चाहूबाजूचे 45 चौ. मी. व ऐश्वर्या कॉम्पलेक्स मधील डी-258 सदनिका, मौजे- सावंतवाडी खासकीलवाडा येथील ई-वॉर्ड गोविंद प्लाझा मधील क्र. 203 सदनिकेचा चाहूबाजूचा परिसर व ई-219 या इमारतीमधील तळमजल्यातील युनिट क्र. 1 चाहूबाजू या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे मौजे- ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट दिनांक 17 सप्टेंबर, मौजे रानबांबुळी परबवाडी दिनांक 15 सप्टेंबर,  मौजे- ओरोस देऊळवाडी दिनांक 16 सप्टेंबर व मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी  दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे सावंतवाडी येथील सलाईवाडा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 7 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे- सावंतवाडी सलाईवाडा येथील घर क्र. 163 चा पूर्व बाजू 5 मीटर, पश्चिम बाजू 1.5 मीटर, उत्तर बाजू 3 मीटर व दक्षिण बाजू 1 मीटर या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे मौजे- ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट दिनांक 15 सप्टेंबर, मौजे रानबांबुळी परबवाडी दिनांक 15 सप्टेंबर,  मौजे- ओरोस देऊळवाडी दिनांक 16 सप्टेंबर व मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी  दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

 

 

 

 

 

 

 

मौजे सावंतवाडी येथील माठेवाडा येथे कंटेन्मेंट झोन 

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 7 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे- सावंतवाडी माठेवाडा येथील निर्माण रेसीडेन्सी या इमारतीमधील क्र. 202 व 303 सदनिकामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे मौजे- ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट दिनांक 18 सप्टेंबर, मौजे रानबांबुळी परबवाडी दिनांक 15 सप्टेंबर,  मौजे- ओरोस देऊळवाडी दिनांक 16 सप्टेंबर व मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी  दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'