जिल्ह्यात एकूण 1 हजार 536 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 296 - जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 17 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 166 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र | विषय | संख्या |
प्रयोगशाळा अहवाल | ||
1 | एकूण अहवाल | 21,523 |
2 | पॉजिटीव्ह आलेले अहवाल | 2,886 |
3 | निगेटीव्ह आलेले अहवाल | 17,996 |
4 | प्रतिक्षेतील अहवाल | 641 |
5 | सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण | 1,296 |
6 | मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या | 54 |
7 | डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण | 1,536 |
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती | ||
8 | गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती | 8,660 |
9 | नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती | 12,646 |
00000
Comments
Post a Comment