कंटेन्मेंट झोन
सावंतवाडी
तालुक्यातील मौजे आजगाव भोम खालचीवाडी व
मौजे आरोदा
सावरजुवे येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : सावंतवाडी
तालुक्यातील मौजे- आजगाव भोम खालचीवाडी
येथील घर क्र. 121-ब चा 50 मीटर परिसर व मौजे आरोदा सावरजुवे येथील घर क्र. 1087
चा 30 मीटर परिसर कोरोना विषाणुचा
प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
दोडामार्ग
तालुक्यातील
मौजे मोरगाव
वायंगणवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 12 : दोमामार्ग
तालुक्यातील मौजे- मोरगाव वायंगणवाडी
येथील घर क्र. 129 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट
झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
वेंगुर्ले
तालुक्यातील
मौजे वायंगणी
धनगरवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : वेंगुर्ले
तालुक्यातील मौजे- वायंगणी धनगरवाडी येथील घर क्र. 831 घरासभोवतालचा 25 मीटर परिसर
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला
आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 28 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
वेंगुर्ले
तालुक्यातील
मौजे रेडी बोंबडोजीवाडी
व
मौजे शिरोडा
वेळागर येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : वेंगुर्ले
तालुक्यातील मौजे- रेडी बोंबडोजीवाडी येथील घर क्र. 1961 चा घरासभोवतालचा 25 मीटर परिसर
व मौजे शिरोडा वेळागर येथील घर क्र. 462 घरासभोवतालचा 25 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
मौजे देवगड
खालची बाजारपेठ येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : देवगड
तालुक्यातील मौजे- देवगड खालची बाजारपेठमधील
घर क्र. 430 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन
म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
देवगड
तालुक्यातील मौजे हिंदळे राणेवाडी,
मौजे मुणगे
बांबरवाडी, मौजे देवगड सडा नेनेनगर,
मौजे मिठबांव
देऊळवाडा, मौजे दहिबांव बागमळा
व मौजे शिरगांव
धोपटेवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : देवगड
तालुक्यातील मौजे- हिंदळे राणेवाडी येथील घर
क्र. 941 चा परिसर, मौजे- मुणगे बांबरवाडी येथील घर क्र. 346 चा परिसर, मौजे-
देवगड सडा नेनेनगर गुरुकृपा बिल्डिंगमधील रुम क्र. 202 चा परिसर, मौजे- मिठबांव देऊळवाडा
येथील घर क्र 239 व घर क्र. 253 चा परिसर, मौजे- दहिबांव बागमळा येथील घर क्र. 576
व घर क्र. 768 चा परिसर व मौजे-शिरगांव धोपटेवाडी येथील घर क्र. 645 चा परिसर या सर्व
ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव
टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment