कणकवली शहरात 4 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 13 :  कणकवली शहरातील तेलीआळी घर नं. 02/549 क 2  A विंग घर व परिसर (Location 16.262188N, 73.712753E), जळकेवाडी श्रीराम अपार्टमेंट D विंग रुम नं. 314 घर नं. 1/387 क घर व परिसर (Location 16.260351N, 73.715485E), नाथ पै नगर मातृछाया घर नं. 01/215 अ घर व परिसर (Location 16.259886N,73.715355E), टेंबवाडी येथील (Location 16.270674N, 73.711182E) या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            वरील सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या  उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

वृत्त क्र. 1288

देवगड तालुक्यातील मौजे जामसंडे वेळवाडीटापू

मौजे मुणगे वाघुळवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 13 :  देवगड तालुक्यातील मौजे- जामसंडे वेळवाडीटापू घर क्र. 1316 घरापुरता परिसर मौजे मुणगे वाघूळवाडी घर क्र. 1256 घरापुरता परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            वरील दोन्ही कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51  58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या  उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

वृत्त क्र. 1289

कणकवली तालुक्यात 5 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 13 :  कणकवली तालुक्यातील मौजे खारेपाटण शिवाजीपेठ घर क्र. 74 B  व 50 मीटर (Location 16.5566N, 73.6213E), कणकवली नरडवे रोड, सिध्दी निवास घर नं. 1/273 घर व परिसर (Location 16.259926N, 73.718475E), मौजे सांगवे शिवाजीनगर घर क्र. 969 व परिसर (Location 16.2782N,73.8093E), मौजे तळरे गावठाण घर क्र. 846 व 100 मीटर परिसर (Location 16.4502N, 73.6579E) व मौजे वागदे श्रीदेवी आर्यादुर्गामंदिर रोड घर क्र. 466 व परिसर (Location 16.2519N, 73.7116E) या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            वरील सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या  उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'