सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2026 करिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. 17 ऑगस्ट – नागपंचमी, दि. 18 सप्टेंबर – ज्येष्ठागौरी पूजन आणि दि. 9 नोव्हेंबर – धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या दिवशी स्थानिक सुट्टी राहणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जारी केली आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'