िल्ह्यात टपाल विभागातर्फे आधार कॅम्पचे आयोजन

ज सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) सिंधुदुर्ग टपाल विभागातर्फे ग्रामीण व शहरी भागातील जनतेला आधार अद्यायावतीकरण तसेच नवीन आधार नोंदणी सुलभ व्हावी, याकरीता दि. 10 ते 31 जुलै 2025 या दरम्यान आधार कॅम्पचे आयोजन जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयामध्ये करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील जास्तीत जास्त जनतेने यांचे लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल कार्यालयाने केले आहे. आधार कॅम्पची तारीख व स्थानाची यादी खालीलप्रमाणे: अ.क्र कॅम्पची तारीख तालुका टपाल कार्यालयाचे नाव 1 10 जुलै 2025 मालवण मालवण 2 11 जुलै 2025 सावंतवाडी सावंतवाडी 3 12 जुलै 2025 वेगुर्ला वेंगुर्ला 4 12 जुलै 2025 मालवण परुळे 5 15 जुलै 2025 मालवण कट्टा 6 15 जुलै 2025 कणकवली कणकवली 7 16 जुलै 2025 देवगड जामसंडे 8 17 जुलै 2025 कुडाळ कुडाळ 9 18 जुलै 2025 देवगड देवगड 10 19 जुलै 2025 सावंतवाडी बांदा 11 21 जुलै 2025 मालवण मालवण 12 21 जुलै 2025 मालवण कट्टा 13 21 जुलै 2025 वेंगुर्ला वेंगुर्ला 14 22 जुलै 2025 वेंगुर्ला शिरोडा 15 23 जुलै 2025 कणकवली कणकवली 16 24 जुलै 2025 देवगड देवगड 17 24 जुलै 2025 मालवण परुळे 18 25 जुलै 2025 देवगड जामसंडे 19 26 जुलै 2025 कुडाळ कुडाळ 20 29 जुलै 2025 वेंगुर्ला वेंगुर्ला 21 29 जुलै 2025 वेंगुर्ला शिरोडा 22 30 जुलै 2025 सावंतवाडी सावंतवाडी 23 31 जुलै 2025 देवगड देवगड 24 31 जुलै 2025 कणकवली कणकवली 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'