अल्पसंख्याक आयोगाचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.)- महाराष्ट्र राज्य,अल्पसंख्याक आयोगाचा दौरा गुरुवार दिनांक 12 मे रोजी आहे. या दौऱ्याचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ज .मो. अभ्यंकर असून महराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव शशांक य. बर्वे यांचा समावेश आहे. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.12 मे रोजी मुंबई येथून सकाळी 5. वाजता जनशताब्दी एक्सप्रसने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता कुडाळ येथे आगमन.दुपारी 12.20 वाजता सिंधुदुर्ग शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी 3 ते 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, मा. पंतप्रधानाचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा, संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या उपस्थितीत. रात्री 8 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'