9625988601 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचा फोटो डीपीला लावून 9625988601 या क्रमांकावरून खोटे संदेश विविध अधिकाऱ्यांना पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या क्रमांकावरून आलेल्या संदेशावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत तपास करून कारवाई करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'