लोकशाही दिनामध्ये 11 अर्ज दाखल

सिंधुदुर्गनगरी दि. 7 ( जि.मा.का) : जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज विविध विभागांविषयीचे 11 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे 3, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, डीआरडीए, मत्स्यव्यवसाय, सहकारी दुग्ध व्यवसाय, कुळवहिवाट शाखा, महसूल विभाग आणि महावितरण यांच्याकडील प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'