उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तालुकानिहाय शिबीरे माहे जुलै ते डिसेंबर 2025
सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत तालुका निहाय शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली.
शिबिराचे वेळापत्रक
माहे
देवगड
दिनांक
कणकवली
दिनांक
मालवण
दिनांक
वेंगुर्ला
दिनांक
सावंतवाडी
दिनांक
दोडामार्ग
दिनांक
जुलै -2025
02
03,23
09
10
16,24
17
ऑगस्ट -2025
05
06,20
07
12
13,21
19
सप्टेंबर-2025
02
03,24
09
10
17,25
18
ऑक्टोंबर-2025
07
08,28
09
14
15,29
16
नोव्हेंबर-2025
04
06,26
12
13
19,27
20
डिसेंबर -2025
03
04,23
10
11
17,24
18
00000
Comments
Post a Comment