पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वजता "गाव चलो अभियान" या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- केसरी –फणसवडे ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून राजापूर जि. रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'