आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी दि 20 (जिमाका): मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सदिप राठोड, लिपिक टंकलेखक, रविंद्र देवरे, वाहनचालक अमित राणे, शिपाई शंकर आडेलकर उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सोबत : बातमी फोटो ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'