मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
सिंधुदुर्गनगरी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या मार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सूचिबध्द असलेल्या पुढील नमूद संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी तात्काळ पुढील प्रमाणे प्रशिक्षण संस्थांकडे संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे.
अटी व शर्ती – वय 15 ते 45 वर्षे. यापुर्वी राज्य किंवा केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कोणत्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. अधिक माहितीसाठी 02362 228835,9403350689, इमेल- Sindhudurgrojgr@.com येथे संपर्क करावा
प्रशिक्षण संस्थांचा तपशील
प्रशिक्षण संस्थेचे नाव सेक्टरचे नाव अभ्यासक्रमाचे नाव शैक्षणिक पात्रता
श्री साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर), सावंतवाडी SSC-MEDIA AND
ENTERTAINMENT ACCOUNTS EXECUTIVE 10 वी पास
SSC-IT-ITES DOMESTIC DATA ENTRY OPERATOR 12 वी पास
SSC-TOURISM AND
HOSPITALITY Guest Service Executive (Front Office) 12 वी पास
श्री. साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर) श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव
SSC-IT-lTES JUNIOR SOFTWARE DEVELOPER 12 वी पास
SSC-MEDIA AND ENTERTAINMENT ACCOUNTS EXECUTIVE 10 वी पास
ज्ञानदा स्किल सेंटर, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ
SSC-IT-TES
DOMESTIC DATA ENTRY
OPERATOR 12 वी पास
SSC-IT-TES
Sr. Associate Desktop Publishing (DTP)/ASSOCIATE-
DESKTOP PUBLISHING(OTP) पदवी
सिंधुदुर्ग स्किल अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानवळ, बांदा, श्री. रावसाहेब कॉलेज ऑफ कॉमर्स व श्रीम. सरस्वतीबाई गणशेट वाळके कॉलेज ऑफ आर्टस पानवळ, बांदा SSC-CAPITAL GOODS
DRAUGHTSMAN-
MECHANICAL
10 वी पास
SSC-PLUMBING
PLUMBER (GENERAL)
5 वी पास
सिंधुदुर्ग स्किल अॅन्ड इन्कॉर्नशन टेक्नॉलॉजी, मालवण, रा. का. पाटील, महाविद्यालय मालवण SSC-APPAREL SELF EMPLOYED TAILOR 8 वी पास
SSC-MEDIA AND ENTERTAINMENT MAKE_ UP ARTIST 10 वी पास
व्यंकटेश स्किल ट्रेनिंग इंस्टिटयूट सुकळवाड, एमआयटीएम कॉलेज, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन जवळ, सुकळवाड, मालवण
SSC-CAPITAL GOODS
MANUAL METAL ARC WELDING/ SHIELDE METAL ARC WELDING WELDER 5 वी पास
SSC-CAPITAL GOODS
FITTER- FABRICTION 5 वी पास
SSC-ELECTRONICS
FIELD TECHNICIN OTHER HOME APPLIACES 8 वी पास
SSC-ELECTRONICS
MULTI SKILL TECHNICIAN (ELECTRCAL) 10 वी पास
SSC-TELECOM
HANDHELD DEVICES (HANDSET&TABLET) TECHNICIAN/ HANDSET REPAIR ENGINEER 12 वी पास
सेवा सामाजिक विकास संस्था, सिंधुदुर्ग, गोकुळधाम बिल्डिींग, तिसरा मजला, बिजलीनगर, कणकवली SSC-MEDIA AND
ENTERTAINMENT SOCIAL MEDIA EXECUTIVE 10 वी पास
SSC-BEAUTY AND
WELLNESS BEAUTY THERAPIST 8 वी पास
आयटी सोल्युशन स्किल सेंटर,
बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला Toutism & Hospitality.
Street Food Vendor Standalone
Tour Guide
000000
Comments
Post a Comment