जिल्ह्यात 244 रुग्णांना डिसचार्ज --- जिल्हा शल्य चिकित्सक / कोरोना विषाणू कामकाजाबाबत जिल्हास्तरीय नोडल अधिकारी डॉ. हेमंत वसेकर


कोरोना विषाणू कामकाजाबाबत   
जिल्हास्तरीय नोडल अधिकारी डॉ. हेमंत वसेकर
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 22 :  जिल्‍ह्यात कोरोना विषाणुच्या चाचण्या, प्रयोगशाळांच्‍या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी व  प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.  
0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'