पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण शुक्रवार दि. 20 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा) गोवा येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी येथे आगमन व फुलपाखरु महोत्सवास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'