जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.): तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.639 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.84 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 71.4190 (72.86), अरुणा – 78.1636 (84.94), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.575 (19.33), ओटाव- 4.128 (55.53), देंदोनवाडी – 0.735 (7.50), तरंदळे – 7.597 (77.44), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.057 (95.53), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.587 (65.96), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.821 (72.72), दाभाचीवाडी- 2.209 (91.24), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 0.841 (34.45), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.717 (61.65), शिरगाव – 0.976 (61.69), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 0.881 (55.63), शिरवळ- 1.261 (61.87), वर्दे- 0.942 (60.59) कोकीसरे – 0.720 (39.65), नानीवडे (महाजनवाडी) – 1.034(57.86), सावडाव- 1.371 (55.36), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.594 (33.54) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment