जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 368.441 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.36 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 67.7200 (69.09), अरुणा – 78.4429 (85.24), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.708 (20.96), ओटाव- 4.282 (57.62), देंदोनवाडी – 0.716 (7.31), तरंदळे – 7.151 (72.90), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.997 (96.66), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.561 (64.88), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.764 (70.45), दाभाचीवाडी- 2.209 (91.24), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.116 (45.72), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.746 (64.14), शिरगाव – 0.957 (60.49), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.099 (69.39), शिरवळ- 1.253 (61.47), वर्दे- 1.049 (67.47) कोकीसरे – 0.697 (38.39), नानीवडे (महाजनवाडी) – 1.002 (56.07), सावडाव- 1.410 (58.52), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.585 (33.03) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment