पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती तथा, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाचे सचिव डॉ. समीर बिलोलीकर यांनी दिली आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'