महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा 20 मे रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा बुधवार दि. 20 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महिला व बाल विकास समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिक उगारे यांनी दिली आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'