जिल्ह्यात 01 ते 04 जुलै कालावधीत अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा

जिल्ह्यात 01 ते 04 जुलै कालावधीत
अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 30 – सिंधुदुर्ग जिल्ह्यात 01 ते 04 जुलै 2020 या कालावधीत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
--

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'