पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 12 ते 14 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (कणकवली – देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग दुपारी 3 वाजता ओरोस येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 5 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव . मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (कुडाळ – मालवण विधानसभा मतदारासंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग. दुपारी 3 वाजता ओरोस येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 5 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (सावंतवाडी- वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग . दुपारी 2 वाजता सावंतवाडी येथून मोपा, (गोवा) विमानतळाकडे प्रयाण. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'