पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : बॅरीस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी. सायं. 5 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक . स्थळ: बॅरीस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी सांय. 5.30 वाजता सावंतवाडी येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'