जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व कार्यालयाकरीता तीन स्थानिक सुट्या जाहिर

सिंधुदुर्ग, दिनांक 14 मे 2025 (जिमाका वृत्त):- सन 2025 या वर्षा करीता जिल्ह्यातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरीता नागपंचमी 29 जुलै 2025, हरितालिका 26 ऑगस्ट 2025, नरक चतुर्दशी (दिवाळी) 20 ऑक्टोंबर 2025 अशा तीन स्थानिक सुट्या जिल्हा प्रशासनातर्फे जाहिर करण्यात आल्या आहेत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'