इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

सिंधुदुर्ग, दिनांक 13 मे 2025 (जिमाका वृत्त):- जिल्ह्यामधून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10 वी मार्च 2025 साठी 41 परिक्षा केंद्रांमधून एकूण 8 हजार 850 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 13 मार्च 2025च्या बोर्ड निकालानुसार 8 हजार 790 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले,असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे. तालुकानिहाय आकडेकवारी पुढीलप्रमाणे आहे. अ.क्र तालुका एकूण प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी 1 वैभववाडी 444 444 100.00 2 कणकवली 1 हजार 496 1 हजार 485 99.26 3 कुडाळ 1 हजार 642 1 हजार 628 99.14 4 मालवण 987 981 99.39 5 सावंतवाडी 1 हजार 858 1 हजार 854 99.78 6 वेंगुर्ला 679 675 99.41 7 देवगड 1 हजार 354 1 हजार 334 98.52 8 दोडामार्ग 390 389 99.74 एकूण 8 हजार 850 8 हजार 790 99.32 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'