पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता नाधवडे ता. वैभववाडी येथे आगमन व कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 37 वा वार्षिक व्यापारी एकता मेळाव्यास उपस्थिती. स्थळ:- अर्जून रावराणे विद्यालय वैभववाडी. दुपारी 12.30 वाजता मोटारीने हेत ता. वैभववाडीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता श्रीगणेश जयंती उत्सवास उपस्थिती. स्थळ:- श्री गणपती मंदिर (खडकवाडी) हेत, ता. वैभववाडी . दुपारी 1.30 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 2.वाजता ओमगणेश निवास्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ:- ओरोस जि.सिंधुदुर्ग . दुपारी 4.30 वाजता मोटारीने वराड ता. मालवणकडे प्रयाण. सायं. 5 वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार वराड रस्ता येथे कर्ली खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:- वराड ता. मालवण जि.सिंधुदुर्ग . सायं. 6 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. रात्री 7.30 वाजता मोटारीने देवगडकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा 21 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:- श्री. महालक्ष्मीदेवी मंदिर, बापार्डे-जुवेश्वर- कवठाळवाडी ता. देवगड. रात्री 9 वाजता मोटारीनी कणकवलीकडे प्रयाण. रात्री 10 वाजता ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व मुक्काम. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'