पुरस्कारांचे वितरण
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी अंगणवाडीस्तरावर उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांना सन 2023-24 चा जिल्हा परिषदेचा आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळसाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि.) संतोष भोसले, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, व पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरुपात र.रु. 10,000/-, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्न देऊन पुरस्कारकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची जिल्हा आदर्श पुरस्काराची निवड यादी पुढीलप्रमाणे आहे.
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची जिल्हा आदर्श पुरस्कार सन 2023-24 ची निवड यादी
अ.क्र.
प्रकल्प
बीट
अंगणवाडी केंद्र नाव
पुरस्कार्थी नाव
पद
प्राप्त गुण
शेरा
1
देवगड
फणसगांव
गवाणे
श्रीम.कुमुदिनी कमलाकर अधिकारी देसाई
अंगणवाडी सेविका
70
निवड
2
देवगड
पडेल नं.2
वाडा कसबवाडी
श्रीम.पुजा प्रदिप तावडे
मिनी अंगणवाडी सेविका
80
निवड
3
देवगड
शिरगांव
वळीवंडे गावठण
श्रीम.रिया सचिन वळंजू
अंगणवाडी मदतनिस
95
निवड
4
वैभववाडी
वैभववाडी क्र.1
कुर्ली माळवाडी
श्रीम.मनिषा मधुकर कोकरे
अंगणवाडी सेविका
91
निवड
5
वैभववाडी
वैभववाडी क्र.2
कुंभवडे खालचीवाडी
श्रीम.प्रमिला प्रकाश सावंत
मिनी अंगणवाडी सेविका
91
निवड
6
वैभववाडी
उंबर्डे
तिथवली गावधरवाडी
श्रीम.सुमित्रा मधुकर शिंदे
अंगणवाडी मदतनिस
98
निवड
7
कणकवली
कणकवली
हरकुळ बुद्रुक शाळा न.5
श्रीम.प्राजक्ता प्रदिप सावंत
अंगणवाडी सेविका
91
निवड
8
कणकवली
कनेडी
दिगवळे करंबळीवाडी
श्रीम.अर्चना मधुकर ताम्हाणेकर
मिनी अंगणवाडी सेविका
85
निवड
9
कणकवली
कणकवली
हरकुळ बुद्रुक शाळा न.5
श्रीम.सुप्रिया सुभाष मेस्त्री
अंगणवाडी मदतनिस
87
निवड
10
मालवण
गोळवण
कटटा तेलीवाडी
श्रीम.शोभा शांताराम शिरोडकर
अंगणवाडी सेविका
90
निवड
11
मालवण
हिवाळे
राठीवडे गोंजिचीवाडी
श्रीम.प्रिया प्रकाश मेस्त्री
मिनी अंगणवाडी सेविका
93
निवड
12
मालवण
चौके-2
वायरी तेलीवाडी
श्रीम.वनिता दत्ताराम मयेकर
अंगणवाडी मदतनिस
89
निवड
13
कुडाळ
हिर्लोक
घावनळे नमसपुर
श्रीम.सुवर्णा सोमा पालव
अंगणवाडी सेविका
90
निवड
14
कुडाळ
कडावल
कडावल गुरववाडी
श्रीम.दिपाली दत्ताराम ठाकूर
मिनी अंगणवाडी सेविका
80
निवड
15
कुडाळ
कसाल
आंब्रड बाजार
श्रीम.रोहिणी उदय तांबे
अंगणवाडी मदतनिस
92
निवड
16
वेंगुर्ला
परुळे
परुळेबाजार
श्रीम.ऋतुजा लक्ष्मण राऊळ
अंगणवाडी सेविका
89
निवड
17
वेंगुर्ला
रेडी
सागरतिर्थ टेंबवाडी
श्रीम.श्रेया एकनाथ कुडव
मिनी अंगणवाडी सेविका
76
निवड
18
वेंगुर्ला
परुळे
परुळेबाजार
श्रीम.राजश्री रामचंद्र परुळेकर
अंगणवाडी मदतनिस
85
निवड
19
सावंतवाडी
निरवडे न.1
माजगांव नाईकवाडा
श्रीम.निलम न्हानु गाड
अंगणवाडी सेविका
73
निवड
20
सावंतवाडी
बांदा -2
तांबोळी शाळा नं.2
श्रीम.उत्कर्षा उमेश सावंत
मिनी अंगणवाडी सेविका
71
निवड
21
सावंतवाडी
निरवडे न.1
माजगांव नाईकवाडा
श्रीम.रविना रमाकांत सावंत
अंगणवाडी मदतनिस
84
निवड
22
दोडामार्ग
दोडामार्ग
उसप शाळा न.1
श्रीम.रंजना स्वप्नील कापडोसकर
अंगणवाडी सेविका
83
निवड
23
दोडामार्ग
साटेली भेडशी
घोटगेवाडी वरचीवाडी
श्रीम.दिपाली सागर कर्पे
मिनी अंगणवाडी सेविका
81
निवड
24
दोडामार्ग
दोडामार्ग
उसप शाळा नं.1
श्रीम.नम्रता ज्ञानेश्वर रेडकर
अंगणवाडी मदतनिस
77
निवड
25
वेंगुर्ला
परुळे
श्रीम.शर्मिष्ठा पांडुरंग सामंत
पर्यवेक्षिका
89
निवड
26
मालवण
मसुरे-2
श्रीम.स्नेहा शैलेश सामंत
पर्यवेक्षिका
88
निवड
00000
Comments
Post a Comment